औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद शहरात आहे ते दिल्ली गेट येथील पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करणार आहे येथे निवेदन देण्यासाठी आलेल्या भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले <br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.